पोट साफ करा 2 मिनिटांत..जाणून घ्या घरगुती उपाय ! आयुष्यभर पोटाचे विकार होणार नाहीत, कोटा साफ राहील, पचनशक्ती मजबूत बनेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो..

आरोग्यम् धनसंपदा। या म्हणीप्रमाणे माणसाच्या आयुष्यात आ-रोग्याला खुप महत्त्व आहे. आणि यामध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग पोट आहे कारण जवळपास सर्वच आ-जाराला कारणीभूत पोटाचे विकार असतात. जर तुम्हाला पोटाचे विकार असतील तर ते दूर करण्यासाठी हे काही उपाय करून बघा जे सहज करता येण्यासारखे सोपे आहेत.

तुमचे पोट का खराब होत याला काही कारणे असु शकतात जसे की आहार, विहार आणि आपलं मन हे प्रमुख कारण असु शकतात. आपण जर तेलकट, तिखट किंवा बेकरी पदार्थ जास्त प्रमाणात सेवन केले असेल, फास्ट फूड चे प्रमाण अधिक असेल तर पोटाचे विकार होणारच.

दुसरी गोष्ट विहार आपण सकाळी उठून कसरत करत नाही त्यामुळे आपल्या श रीराची हालचाल होत नाही. तसेच सकाळी जमत नसेल तर इव्हिनिंग वॉक तर करायला हवा. तरच तुमच्या श-रीराची हालचाल होत राहील. ज्या लोकांच्या जीवनात ता ण त-णाव आहे त्यांनी कितीही कसरत केली, कितीही श रीराची हालचाल ठेवली, योग्य प्रमाणात आहार घेतला तरी,

हे वाचा:   मूळव्याधचा त्रास आहे.? मग हा उपाय एकदा नक्की कराच; मुळव्याधासोबत हे २ आजार मुळापासून करतील नाहीसे.!

या त-णावामुळे त्यांना हे विकार होत आहेत. गॅसेस होत आहे तसेच अपचन होते परिणामी त्याना पोटाचे विकार होतात. पहिला सोपा उपाय, जर आपल्या परिसरात सीताफळाची झाड असेल तर त्याच फक्त एक पान आपण दररोज सेवन करायचे आहे. चहा पिण्यापूर्वी हे पान चावून खायचे आहे आणि जर हे झाड तुमच्या परिसरात नसेल तर पर्याय म्हणून आंब्याच्या झाडाची पाने खाऊ शकता.

कारण आंब्याचे झाड हे सर्व ठिकाणी आढळतात. तसेच एरंडाच्या झाडाचे तेल हे आ-रोग्यासाठी फा-यदेशीर आहे यामध्ये कोरा चहा तयार करून यामध्ये फक्त अर्धा चमचा हे तेल चहा मध्ये टाकुन ते योग्य मिसळून घ्या. पण हा उपाय आठवड्यात फ़क्त एकदा करायचा आहे. कारण जास्त प्रमाणात हा उपाय केला तर वेगळाच त्रा स होऊ शकतो.

त्यामुळे हा उपाय फक्त एक वेळा करायचा आहे.आपण रोज सकाळी उठल्यावर काही न खाता किंवा दात न घासता एक ग्लास कोमट पाणी प्यावे. त्यामुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होईल. काही जणांना सकाळी कोमट पाणी पिल्यामुळे मळमळ होते मग याचे मुख्य कारण म्हणजे तुम्ही रात्री झोपताना दात स्वच्छ करून झोपत नाहीत.

हे वाचा:   याचे फक्त 2 दाने सकाळी खा..कसल्याही लैं'गीक सम'स्या पूर्णपणे ठीक होतील..पुरूषांसाठी खूप लाभदायक आहे ही गोष्ट

परिणामी तोंडात तयार होणाऱ्या लाळी बरोबर जंतु पण तयार होतात. म्हणून रात्री झोपताना दात घा-सुन झोपावे. त्यामुळे मळमळ होणार नाही. या सर्व गोष्टी केल्यावर तुम्हाला पोटाचे विकार कमी करण्यासाठी मदत होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.