पांढरे केस काळे होतील या पौराणिक आयुर्वेदिक उपायाने..केस मरेपर्यंत काळे आणि मजबूत राहतील..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो..

आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक माणसाला वाटत असते. आजकाल सर्वांनाच जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे केसांची समस्या. आजकाल आपण पाहतो की म्हाताऱ्या व्यक्ती बरोबर तरुण तसेच लहान मुलांचे पण केस पांढरे होत आहेत. याचे प्रमुख कारण म्हणजे अति ता न त णा व, प्रदूषण, साबण, शॅम्पू यांचा अतिवापर आणि त्याचबरोबर खाण्याच्या सवयी तसेच अति जागरण करणे होय.

मग हे केस काळे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमचा वापर आपण करतो. याने काही जणांना फरक पडतो पण काही जणांच्या शरीरावर साईड इ फे क्ट होतो. बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून असणाऱ्या वस्तूंपेक्षा घरगुती उपाय केव्हाही चांगले असतात. कितीही प्रमाणात पांढरे केस कमी करण्यासाठी आ यु र्वे दि क उपाय केला तर अगदी कमी वेळात तुमचे पुर्ण केस काळे होण्यास मदत होते.

हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कडीपत्ता खायचा आहे, पण हा सावलीमध्ये सुकलेला असेल तर उत्तम. त्या कडीपत्ताच्या पानाची पावडर तयार करून घ्या. याबरोबरच आपल्याला आवळा पावडर लागणार आहे. क जीवनसत्त्व परिपुर्ण असणारी आवळा पावडर आपले केस काळे करण्यासाठी, त्याची वाढ होण्यासाठी हे गुणकारी आहे आणि तिसरा आणि महत्वाचा घटक म्हणजे लिंबु.

हे वाचा:   हे दोन पदार्थ म्हणजे रक्त बनवण्याची मशीनच, जाणून घ्या केव्हा करायला हवे याचे सेवन..अतिशय उपयोगी माहिती..

लिंबू तर सर्व उपायांचे भांडारच आहे. सर्वांत आधी एक चमचा कडीपत्त्याची पावडर घ्यायची आहे. यामध्ये एक चमचाभर आवळ्याची पावडर घालायची आहे आणि आता यामध्ये लिंबु ऍड करायचा आहे. हा लिंबु कट करून त्यामध्ये त्याचा रस पिळून घ्या. यामध्ये पाणी मिक्स करायचे नाही. ही पेस्ट मेहंदीप्रमाने करायची आहे. साधारणपणे आपल्या डोक्याला लावता येईल अशा पद्धतीने ही पेस्ट करून घ्यायची आहे.

हे पेस्ट लावण्यापूर्वी साधारणपणे एक तास भिजत ठेवायची आहे. हे मिश्रण आंघोळीपुर्वी एक तास डोक्याला लावुन घ्या. ज्या भागात केस पांढरे झालेत त्या ठिकाणी केसांच्या मुळापासून ते शेंड्यापर्यत व्यवस्थित लावुन घ्या. त्यानंतर केस एक तास सुखेपर्यंत तसेच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर केस धुवून टाका पण धुताना कोणत्याही प्रकारचा साबण किंवा शॅम्पू वापरू नका.

हे वाचा:   हे १ पान, गुडघेदुखी, सांधेदुखी,कंबरदुखी मरेपर्यंत होणार नाही; ७२००० नसा मोकळ्या होऊन हाता पायाला मुंग्या येणं होईल बंद.!

अशा प्रकारे जर तुम्ही आठवड्यातुन 2 ,3 वेळा हा उपाय केला तर तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. केस मजबुत होतील तसेच त्याची गळतीही थांबण्यास मदत होईल. तुमचे कितीही पांढरे झालेले केस काहीही न खर्च करता काळे होऊ शकतात या एका घरगुती उपायाने !

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.