कोणताही आ’जार महामा’री पासून कुटुंबाच्या रक्षणासाठी रोज स्वामींची ही सेवा करा..संकट तुम्हाला स्पर्श देखील करणार नाही..

Uncategorized

नमस्कार मित्रांनो..

कोणताही आ-जार असुद्या किंवा कोणतीही म हा मा री असुद्या या पासून आपल्या कुटुंबाच्या रक्षणासाठी रोज तुम्ही स्वामींची ही सेवा करा. ही सेवा घरातल्या कोणत्याही सदस्यांनी केली तरी याचा लाभ तुमच्या संपुर्ण कुटुंबाला होऊ शकतो महिला करू शकतात पुरुष करू शकतात ज्यालाही शक्य असेल त्यांनी ही सेवा करू शकतात.

कारण याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होईल एक संरक्षण कवच तुमच्या कुटुंबा भोवती निर्माण होईल आणि कोणताही आ-जार कोणतीही महामा-री कोणताही रोज तुमच्या कुटुंबाला स्पर्श करू शकणार नाही. ही सोपी सेवा आहे ही सेवा रोज तुम्हाला करायची आहे. एक वेळ ठरवून घ्या सकाळची किंवा संध्याकाळची आणि रोज त्याच वेळेस ही सेवा करायची आहे.

सेवा करताना आपले हात, पाय, तोंड स्वच्छ धुवून देवघरासमोर किंवा स्वामीं समोर बसायचे आणि एक दिवा एक अगरबत्ती लावायची आणि सगळ्यात आधी एक वेळेस रामरक्षा वाचायची रामरक्षा आपल्या नित्य सेवा या पोतीमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही एक वेळेस रामरक्षा वाचावी.

हे वाचा:   या शेंगाची भाजी खाण्याचे आश्चर्यकारक फा'यदे..पुरुषांसाठी भ'यंकर गुणकारी भाजी..विवाहीत लोकांनी एकदा पहाच..

आणि त्याच नित्य सेवा या पोतीमध्ये कालभैरव अष्टक सुद्धा दिले आहेत तर तुम्हाला कालभैरव अष्टक सुद्धा एक वेळेस वाचायच आहे. कालभैरव अष्टक वाचून झाल्यावर तुम्हाला 11 वेळेस फक्त महामृत्युंजय जप म्हणायच आहे. तो मंत्र असा आहे ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्। उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्.

सोपा मंत्र आहे फक्त 11 वेळेस बोलायच आहे. तर या 3 गोष्टी तुम्हाला या सेवेमध्ये रोज करायचे आहे रामरक्षा 1 वेळेस, कालभैरव अष्टक 1 वेळेस, महामृत्युंजय जप 11 वेळेस. या 3 गोष्टीमध्ये म्हणजे रामरक्षा, कालभैरव अष्टक, महामृत्युंजय जप या तिन्ही गोष्टीमध्ये एवढी ताकत एवढी शक्ती आहे जे तुमच्या कुटुंबा भोवती संरक्षण कवच निर्माण करतील आणि तुम्हाला प्रत्येक आ-जारातून आणि प्रत्येक महामा-रीतून वाचवतील त्याचा स्पर्श सुद्धा तुम्हाला होऊ देणार नाहीत तर नक्की ही स्वामींची सेवा रोज करा तुम्हाला याने नक्की लाभ होईल.

हे वाचा:   टेष्ट क्रीकेटमा दुई दिनमा तीन फरक टेष्टमा 5 संयोग

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.