या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर तुमची कुलदेवता तुमच्यावर क्रोधित असु शकते..हे संकेत ओळखा

अध्यात्म

मित्रांनो, जर या गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील तर तुमची कुलदेवता तुमच्यावर रुष्ट झालेली असेल म्हणजे तुमची कुलदेवता तुमच्यावर नाराज झालेली असेल. तुमच्या सोबत काही गोष्टी घडत असतील तर त्या गोष्टी कशामुळे घडत असतील आणि त्याचे कारण काय आहे हे आपण आज पहाणार आहोत.

आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या घरामध्ये भरपूर वेळेस आश्या काही गोष्टी घडत असतात ज्याचा सरळ सं-बंध पितृदोषाशी असतो किंवा वास्तू दोषाशी असतो किंवा कुलदेवतेशी असतो म्हणून त्या गोष्टी कडे आपण कधीच दुर्लक्ष करू नये. यात अश्याच काही गोष्टी सांगणार आहे जे तुमच्या सोबत होत असतील तर समजावे की आपली कुलदेवता आपल्यावर नाराज आहे.

जर तुमच्या घरात सतत कोणी ना कोणी आजारी राहत असेल भरपुर वेळेस औ-षध उपचार करून दवाखाने फिरून सुद्धा काही फरक पडत नसेल तर याचा अर्थ कुलदेवता आपल्यावर नाराज आहे. किंवा मग आपल्या घरात पैसा टिकत नसेल जास्त खर्च होत. असेल किंवा सारखे वादविवाद भांडण सुरू होत असेल.

हे वाचा:   असा गुलाब असेल तर तुमच्या मनातल्या सर्व इच्छा होतील पूर्ण; करा या गुलाबाचा असा वापर.!

किंवा खुप प्रयत्न करून सुद्धा अपयश येत असेल किंवा कोणत्या गोष्टीत आपले मन लागत नसेल किंवा संतान सुख मिळत नसेल काहीच व्यवस्थित होत नसेल कुठेच लक्ष लागत नसेल आणि तुम्हाला वाटत असेल की हे माझ्या सोबतच का घडत आहे. या गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील कोणीना कोणी आ-जार राहत असेल.

पैसा टिकत नसेल, वादविवाद भांडण होत आतील, अपयश येत असेल, मन लागत नसेल, संतान सुख नसेल किंवा काहीच व्यवस्थित होत नसेल तर याचा सरळ सं-बंध कुलदेवीशी असतो. कुलदेवता नाराज झाली असेल किंवा रुष्ट झालेली असेल तर आश्या गोष्टी आपल्या सोबत घडत असतात.

यासाठी रोज घरामध्ये कुलदेवतेची सेवा करावी वर्षातून एकदा तरी आपली जी कुलदेवता आहे त्यांचे दर्शन घ्यावे तुमचे कुलदेवताचे जे मंदिर असेल तिथे जाऊन दर्शन घ्यावे. त्याच बरोबर कुलदेवतेचे पूजन कुलदेवचे नामस्मरण भक्ती भावाने करावे. तर या गोष्टी कायमस्वरूपी दूर होतील आणि जीवन सुखमय होईल..

हे वाचा:   घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब..घरात पैसा येवू लागतो..

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.