खोकल्याचे सर्वात प्रभावी औषध..कितीही भयंकर कफ मिनिटात बाहेर फेका, ऑक्सिजन कायम १०० टक्के राहील..वेळीच जाणून घ्या

आरोग्य

नमस्कार मित्रांनो

सर्दी आणि फ्लूचा सामान्य दुष्परिणाम खोकला असतो, परंतु ते ऍलर्जी, दमा, कोरडी हवा, धू म्र पा न आणि काही औ-षधांमुळे देखील होत असतो. हा खोकला अत्यंत वेदनादायक आणि चिडचिडे करून सोडणारा असू शकतो, म्हणूनच आपल्या खोकल्यापासून लवकरात लवकर मुक्त होण्याचा हा प्रभावी उपाय आम्ही आज सांगणार आहोत.

यासाठी करण्यात आलेला मधाचा वापर, खोकला शमन करण्याचा आणि घसा खवखवण्याचा शांत करण्याचा मध एक प्रभावी मार्ग आहे. कित्येक अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की मध कमीतकमी खोकला कमी करण्यासाठी औ-षधे इतकेच कार्यक्षम आहे.

काही प्रकरणांमध्ये हे अधिक उपयुक्त आहे हे श्लेष्मल त्वचा झाकून टाकण्यास आणि आराम करण्यास मदत करते आणि झोपायच्या आधी खोकला त्रा-सदायक होत नाही. मधातील गुण हे आ-रोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. हा प्रभावी उपाय करण्यासाठी फक्त 4 गोष्टी ज्या आपल्या घरात नेहमी असतात त्याच लागणार आहेत.

हे वाचा:   जेवणानंतर चुकूनही करू नका हि कामे; नाहीतर होतील १०० रोग.!

कोणताही जुना खोकला असो हा उपाय नक्की काम करेल, त्रा-सदायक खोकला कायमचा नष्ट करण्याचा हा प्रभावी उपाय आहे. तसेच घरगुती आयुर्वेदिक उपाय आहे ज्यामध्ये तुम्हाला आपल्या किचन मधील औ-षधी घटक वापरायचे आहेत. अतिशय गुणकारी अशी हळद जी जंतुनाशक असते.

एक चमचा हळद, यानंतर सुंठ, अतिशय प्रभावी काम करणारा घशातील फुफुसातील नकोसे घटक काढून टाकून प्रक्रिया सुरळीत करणारा सुंठ म्हणजेच अँ-टी इं फ्ला में ट री तत्व यामध्ये असल्याने घशाला आलेली सू-ज उतरते. हे सुंठीचे चूर्ण अर्धा चमचा व यानंतर काळी मिरी जी कफनाशक असते.

थोड्या काळ्या मिऱ्या घेऊन मिक्सर मध्ये चूर्ण करा व त्याची अर्धा चमचा पूड घ्या, हळद, सुंठ, व काळी मिरीचे मिश्रण करा व एकजीव करत असताना त्यामध्ये एक चमचा मध मिक्स करा. ज्यामुळे तुमच्या घशातील संसर्ग निघून जाईल, घसा साफ होईल व कफ सुद्धा कमी होईल.

हे वाचा:   घाबरू नका या 5 पैकी 1 पदार्थ खा; ऑक्सिजन साठी दवाखान्याची पायरीचा चढावी लागणार नाही.!

असे हे मिश्रण एका व्यक्तीसाठी एक वेळचे झाले आहे, हे थोडे थोडे चाटून खा व यानंतर अर्धा तिथे एक तास काहीही खाऊ नका. जर खोकला जास्त असेल तर दिवसातून 3 वेळेस करायला लागेल किंवा जर खोकल्याचे प्रमाण कमी असेल तर 2 वेळेस केले तर त्वरित आराम मिळतो.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.