नमस्कार मित्रांनो
आज काल आपण गव्हाच अन्न जास्त खातो ज्वारी, बाजरी फक्त नावालाच उरली आहे खरतर हे ज्वारी खाण्याचे अनेक फा-यदे आपल्याला असता तर ज्वारीची भाकरी तुम्ही खात नसाल किंवा खात असाल. यामध्ये आपण ज्वारी खाण्याचे फायदे जाणून घेणार आहे. ज्वारीचे हे फायदे पाहून तुम्ही गव्हाच्या ऐवजी ज्वारीची निवड नक्की कराल.
ज्वारीचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे ते म्हणजे जे लोक ज्वारीची भाकरी खातात किंवा ज्वारी कोणत्याही प्रकारात सेवन करतात आश्या लोकांना ब्लडप्रेशर आणि हृदय संबंधित आजार होत नाहीत म्हणजेच त्यांच हृदय चांगल राहत. याच कारण अस आहे की ज्वारी मध्ये पोटॅशियम, मैग्नीशियमच प्रमाण जास्त आहे या मध्ये जे मिनरल्स आहेत त्यामुळे आपल ब्लडप्रेशर कंट्रोल मध्ये राहत.
आजकाल प्रदूषण खुप वाढल आहे तसेच आपल आयुष्य दगदगीच बनल आहे. प्रत्येकजण धावपळ करत असतो याचा सगळ्यात मोठा फटका महिलांना बसलाय महिलांच्या ज्या स-मस्या आहेत मग त्या मध्ये ग-र्भाशयाच्या ज्या स-मस्या आहेत किंवा प्रत्येक महिन्यामध्ये त्यांना ज्या गोष्टी सहन कराव्या लागतात.
या गोष्टींच नीट होण्यासाठी त्यांच आ-रोग्य चांगले राहाव यासाठी ज्वारी मदत करते आणि खास करून महिलांनी ज्वारीची भाकरी खायला हवी. ज्वारी मध्ये मुखलक प्रमाणत तंतुमय पदार्थ सुध्दा आहेत जे की आपल पोट साफ करण्यास मदत करतात जर तुम्हला ऍसिडिटीचा त्रा स असेल पचन व्यवस्थित होत नसेल अपचनाचा त्रा स आहे तर गव्हाच अन्न सोडून द्या आणि जेवणात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा.
तसेच ज्या लोकांना मुळव्याधाचा त्रास आहे तर ज्वारीच्या सेवनाने मुळव्याधाचा त्रास सुध्दा कमी होतो. आजकाल लोकांमध्ये लठ्ठपणा खुप वाढला आहे आणि अनेक आ-जारांना निमंत्रण दयायच काम हा लठ्ठपणा करत असतो.लठ्ठपणा मुळेच आपल्याला अनेक आ-जार होतात जर तुम्ही चपाती सोडून भाकरी खायला सुरुवात केली तर याने आपल्या श-रीरातील अतिरिक्त जी चरबी आहे ती वितळण्यास मदत होते.
लठ्ठपणा आपला कमी होतो लठ्ठ नसला तरीही ज्वारी खात जा लठ्ठपणा कधी होणार नाही. ज्वारी मध्ये लोहाच प्रमाण जास्त आहे म्हणून ज्यांना ऍनिमियाचा त्रा स आहे आश्या लोकांनी ज्वारीची भाकरी आवश्य खा. ज्यांना मधुमेह आहे अशा लोकांसाठी तर ज्वारी वरदान आहे ज्वारी खाल्याने आपल्या श रीरातील इन्सुलिन लेवल कन्ट्रोल मध्ये राहते आणि म्हणून मधुमेहचे जे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खुप चांगला इलाज आहे.
आपल्या रक्तवाहिन्यातली जे को ले स्ट्रॉ ल लेवल आहे त्यामुळे आपल्या रक्तवाहिन्या ब्लॉ क होतात आणि हार्टअटॅक किंवा हृदय सं-बंधित आ-जार होऊ शकतो आणि म्हणून आपल्या रक्तवाहिन्यातील को ले स्ट्रॉ ल ची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी ज्वारीच सेवन केले पाहिजे.
ज्वारीमध्ये असे काही पोषक तत्व आहेत की ते किडनी स्टोन होऊ देत नाही हे थोडेसे ज्वारीचे फा-यदे तुम्ही पाहिलात पण एकंदरीत आपल आ-रोग्य चांगल ठेवण्याच काम ही ज्वारी करते.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.