अशाप्रक्रारे हळद तुम्हाला को-रोना पासून वाचवू शकते..जाणून घ्या अद्भुत फायदे आणि सेवन करण्याची योग्य पद्धत..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो.

हळद हा जरी मसाल्याचा प्रकार असला तरी त्यात आयुर्वेदिक गुणधर्मही आहेत. हळदीमध्ये असलेल्या अनेक गुणांमुळे हळदीला केवळ जेवणातच नाही तर देवपूजेतही मानाचे स्थान आहे. हळद प्रत्येकाच्या घरात असतेच, कारण जेवणात तिचा उपयोग करण्याबरोबरच प्राथमिक औ-षध म्हणून तिचा वापर केला जातो.

महत्त्वाचे म्हणजे देवपूजा करताना आधी हळदीचा मान असतो मग कुंकवाचा. जेवणात हळदीचा वापार करण्याबरोबरच साधं लागलं तरी हळद लावली जाते. दुधात हळद टाकून प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे म्हटले जाते. म्हणून हळदीचे दूध हे प्रत्येक घरात दिले जाते.

भारतीयांच्या स्वयंपाकघराची आणि गृहिणींची जीव की प्राण अशी हळद. या हळदीमध्ये कर्करोगाला प्रतिबंध करणारी, रोखणारी तत्त्वे असल्यानेच हिच्या नियमित सेवनाने कर्करोगावर मात करता येऊ शकते, असं लक्षात आलं आहे. पूर्वीपासून अगदी पाय मुरगळला, जखम झाली, ताप कणकण आली की सर्वाच्या घरात लगेच प्रथम हळद वापरली जायची.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत खोकला आला की, हळद दूध ठरलेलंच. रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण शक्ती या हळदीत आहे. आपल्याच परंपरेत, मसाल्यामध्येच एवढा मोठा आ-रोग्याचा साठा दडलाय, की जो आपणास कित्येक वर्षे कर्करोगासारख्या दुर्धर आ-जारापासून वाचवत आहे.

हे वाचा:   या उपायाने तुम्हाला काही सेकंदातच येईल गाढ झोप; झोपेसाठी करा फक्त हा घरगुती उपाय.!

दही व हळद रोज चेहऱ्याला लावल्यास काही दिवसातच चेहरा उजळ व नितळ होण्यास मदत होते. हळदीची पावडर गरम पाण्याबरोबर घेतल्याने ह्रदविकार, मधुमेह, कर्करोग, मेंदुचे विकार होण्यापासुन रोखते. तसेच निद्रानाश नाहीसा होतो व शांत झोप लागते.

तसेच हळदीतील कर्क्युमीन हळदीला औ-षधी बनवते व त्यामध्ये अँ टी ऑ-क्सिडंट असतात जे आपल्या श-रीरातील जंतूंना मा-रून टाकतात. हळदीचे अजून बरेच गुणधर्म आहेत जसे की मधुमेहा करता हळद एक उत्तम घरगुती व आयुर्वे-दिक उपाय आहे. जखम, मुरगळणे, फोड येणे, वि-षारी कीटक चा-वणे इत्यादी वर हळदीचा लेप लावल्याने चांगला फरक पडतो.

दुधात अर्धा चमचा हळद चूर्ण टाकून उकळून पिल्याने बऱ्याच रोगांवर हा चांगला उपाय आहे. आपली दाढ दुखत असेल अथवा किडली असेल त्या करता हळद व सरसोचे तेल याचे मिश्रण करून छोटी गोळी दाढी मध्ये ठेवा.

हे वाचा:   या शेंगा कुठे भेटल्या तर घरी घेऊन या आणि अश्या वापरा; फायदे एवढी की पायाखालची जमीन सरकून जाईल..

तात्पुरती दाढ दुखण्याची थांबते. आपले हात पाय दुखत असतील अथवा संधिवात असेल तर हळद व अद्रकाचा रस याचा लेप करून त्या जागेवर लावा व गरम शेक द्या. किडनी स्टोन वर हळद एक चांगला उपाय आहे.

हळद ही जंतुनाशक असल्याने ही पोटाच्या विकाराकरता बहुगुणी आहे. पोटात जंत झाल्यास हळदीच्या सेवनाने आराम मिळतो. गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी पडसे बरे होण्यास मदत मिळते. सांधेदुखीच्या त्रा-सांमध्ये सुद्धा हळदीचे दूध घेणे लाभदायक आहे.

तसेच हळदीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा चांगले असते. इतकेच नव्हे तर हळदीचे नित्य सेवन रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. अशा या हळदीचे विविध औषधी उपयोग आहेत, जी आपल्या घरी सहज उपलब्ध असते तसेच खूपच सोप्या पद्धतीने तिचं सेवन करून स्वतःला तंदुरुस्त आपण नक्कीच ठेवू शकतो.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.