हा काढा फक्त एकदाच घेतल्यावर रोगप्रतिकारक शक्ती दुपट्टीने वाढू लागते..ऑक्सिजन लेवल १००, कफ पातळ होवून बाहेर..

आरोग्य

भारतात आयुर्वेदिक औ-षधांना मोलाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वजांनी आयुर्वेदीय महत्व सांगितले आहे, ही औ-षधे अभूतपूर्व परिणामकारक ठरतात. तसेच या उपायांचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी यांना दूर करण्यासाठी काही आयुर्वेदिक, घरगुती उपाय आपण करत असतो, ज्यामुळे आपल्याला आराम मिळतो.

आयुर्वेदिक काढा करण्यासाठी 2 चमचे जिरे आणि 4 लहान लहान आल्याचे तुकडे यांना एकत्र बारीक करून घ्या आणि 3 लवंग , 10 ते 12 तुळशीची पाने लागतील. तुळशीचे महत्त्व आयुर्वेदामध्ये खूप आहे. या सर्वांना एकत्र बारीक करून घ्या. याचा काढा कसा बनवायचा याची प्रक्रिया जाणून घ्या,

हा काढा घेतल्यावर तुमचे नाक ठीक होईल व इतर सर्व प्रकारचे आ-जार बरे होण्यास मदत होईल. एक ग्लास पाणी घेऊन गॅस वर उकळायला ठेवा. या काढ्या सोबतच जेनेरिक न्यूट्रीशन च्या पौष्टिक गोळ्या सुद्धा घेऊ शकता. यामध्ये प्रामुख्याने 60 कॅप्सूल असतात. याने तुमचे हृदय चांगले राहील आणि तुमच्या मधुमेहावरती नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. याने आपल्या शरीरातील इ न्फे क्श न दूर होईल.

हे वाचा:   ९९% लोकांना माहित नाही हि वनस्पती; सापाचे विष उतरवण्यास खूपच उपयुक्त आहे ही ‘द्रोणपुष्पी’.!

या उकळून घेतलेल्या पाण्यात 2 चमचे जिरे टाकायचे आहेत.जिऱ्याचेही खुप फायदे आयुर्वेदामध्ये सांगितले आहेत. याने तुमची डोकेदुखी थांबते आणि यात तुळशीची पाने आणि बारीक चिरलेले आले या वस्तू मिक्स करून घ्या. या 4 वस्तू टाकून याला कमीत कमी 10 ते 12 मिनिटे उकळून घ्यायचे आहे.

याला जेवढे चांगल्या प्रकारे उकळून घेता येईल तेवढे घ्या, या गोष्टी पाण्यात पूर्णपणे मिसळून जातील व त्यातील गुणधर्म त्यात उतरतील. हिंदू पुराणानुसार तुळशीमध्ये 100 पेक्षा जास्त प्रमाणात उपयोगी गुणधर्म असतात म्हणून तुळशीला हिंदू ध-र्मात माता मानतात आणि तिची पुजा करतात.

आता हा काढा एक ग्लास मध्ये गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्या. याचे सेवन नेहमी गरम असतानाच करायचे आहे. हे सर्व झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मध घालावे. याने घश्यातील सर्व स-मस्या दूर होतात. हा काढा तुम्ही नेहमी सकाळी लवकर उठून घ्या, कारण पण हा काढा उपाशीपोटी घेतल्याने जास्त गुणकारी ठरतो.

हे वाचा:   शरीरात जर वी'र्याची आणि रक्ताची कमतरता असेल तर हा उपाय करा...पातळ वी'र्य, थकवा, कमजोरी, एनिमिया वर रामबाण उपाय..

हा काढा घेण्याच्या आधी आणि नंतर 1 तास काही खायचे नाही. हा काढा घेतल्याने तुमची सर्दी, खोकला तसेच पोटातील सर्व आ-जार बरे होतील. पचनाच्या स-मस्या दूर होतील . गॅसेसचा त्रा स जर असेल तर तोही बंद होईल. डोकेदुखी, अंगदुखी सुद्धा थांबेल.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.