घरातील या पदार्थाची वाफ घ्या..ऑक्सीजन कमी होणारच नाही, फुफ्फुसे स्वच्छ व निरोगी..छातीतील कफ त्वरित बाहेर पडेल..

आरोग्य

नमस्कार मित्रांनो..

बदलत्या वातावरणामुळे, खाण्याच्या सवयी बदलामुळे तसेच अति जागरण यामुळे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना बारीक कणकण, थंड वाजून येते. तसेच प्रथम घसा दुखतो, कोरडा पडतो व नंतर आवाज बसतो. त्यानंतर फुफुसात इ न्फे क्श न होते त्यामुळे श रीरात संक्रमण होतेच व बाहेरच्या सं-सर्गाला आपण ब ळी पडतो.

त्यामुळे तुमच्या श रीरातील ऑक्सिजन कमी पडतो व परिणामी तुम्हाला श्वास घ्यायला त्रा स होतो. त्यानंतर शरीर रोगाचे शिकार बनते. इतकं सगळं होऊ नये यासाठी एक घरगुती उपाय जो तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवेल, श रीरात इ न्फे क्श न होणार नाही व श रीरातील ऑक्सिजन पातळी नियंत्रित राहील.

या सं-क्रमणाच्या काळात सर्दीचे रूपांतर छातीत कफ होतो व नंतर न्यू मो नि या होतो. त्यामुळे कृपया शरीराची काळजी घ्या, नियमित व्यायाम, योगा, ध्यान करा. घरीच खाणे पिणे व्यवस्थित ठेवा तसेच सकस आहार, घरगुती आ यु र्वे दि क उपाय करत रहा ज्यामुळे तुमच्या श रीरात ऑक्सिजन चांगला राहील, सुरळीत राहील.

हे वाचा:   1 मिनिटांत पिवळे दात करा पांढरे; रोज ही पाने खाल्ल्याने होतात चमत्कारिक फायदे.!

हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे. यामुळे तुमची ऑक्सिजन ची पातळी वाढेल. आपण जर रोज याची वाफ घेतली तर श रीरातील सर्वच समस्या नाहीशा होतील. छातीतील चिवट कफ जाण्यासाठी दवाखान्यात वाफ दिली जाते. यासाठी लागणारा पहिला पदार्थ म्हणजे गवती चहा, हा गवती चहा याचा सुगंध डोकेदुखी, सर्दी घालवतो.

गवती चहा मधील अँ टी बॅ-क्टेरियल गुणधर्म छातीतील कफ पातळ करतात व श्वास घेण्यास असणाऱ्या अडचणी दूर करतात. गवती चहाची पानं घेऊन त्याला स्वच्छ धुवून घ्या. यानंतर लागणारा घटक म्हणजे घरा समोर असणारी तुळस. ही तुळस आपला त णा व कमी करते, आपल्या श रीरात, मनात उत्साह निर्माण करते त्यामुळे तुम्हाला तुळशीची काही पाने घ्यायची आहेत.

तुळस ही अँ टी इं-फ्लामेंटरी, अँ टी बॅ-क्टेरियल गुणधर्म असतात जे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. श-रीरातील फ्लू नाहीसा करण्याचं काम सुद्धा तुळस करते. त्यामुळे श-रीरातील विद्राव्य घटक काढून टाकण्यासाठी अजून एक पदार्थ घ्या तो म्हणजे ओवा.

हे वाचा:   75 रीत 25 शीचा उत्साह आणि जो'र, आजच अनुभव घ्या..फक्त हा घरगुती पदार्थ असा घ्या..जबरदस्त टा य मिं ग वाढ होईल

यामध्ये फॉस्फरस, लोह असते जे शरीरातील छातीतील कफ काढून टाकते. यानंतर पातेल्यात1 ग्लास स्वच्छ पाणी घ्या व ते पाणी गॅसवरती उकळण्यासाठी ठेवा, त्यात तुळस, गवती चहाची पाने कुस्करून टाका व सोबत ओवा देखील. पूर्ण उकळून मिश्रण एकजीव झाल्यावर काळजीपूर्वक ते पाणी खाली घ्या व त्याची वाफ घ्या.

कॉटन चा कपडा, टॉवेल घेऊन भाजनार नाही अशा पद्धतीने ही वाफ घ्या , तुम्हाला कोणतेच सं-क्रमण होणार नाही तर उलट रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.