घरातील झुरळ घालवण्याचा जबरदस्त उपाय..पुन्हा घरात झुरळ होणार नाहीत..जाणून घ्या सोपा उपाय

सामान्य ज्ञान

आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे कीटक सतत वावरताना दिसतात, हेच कीटक खासकरून झुरळ हा आपल्या घरातील आ-जारपणाचे कारण बनते. झुरळ दिवसा जरी दिसत नसले तरी ते रात्री किचनमध्ये फिरतात, जर अन्न उघडे असेल, तर त्यावरती फिरतात व जर चुकून आपण सकाळी तेच अन्न खाल्ले तर पोटाचे विकार होतात.

जर घरात झुरळांची संख्या जास्त प्रमाणात झाली तर आपल्या घरात आजारपण येऊ शकते. बाजारातील विविध प्रकारची झुरळ मा-रण्यासाठी औ-षधे मिळतात पण त्याचा साईड इफेक्ट आपल्याला होऊ शकतो जसे की ऍलर्जी होऊ शकते, श्वास घेण्यास त्रा स होतो, त्यामुळे आपण आपल्या घरीच, घरातील आयुर्वेदिक सामान वापरून याचा स्प्रे बनवू शकतो.

याचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत. याचा वापर केल्यास घरातील सर्वच जीवजंतू निघून जातील. यासाठी कापूर लागणार आहे. कारण कापूर हा जंतुनाशक आहे. याने घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत होते. तसेच कापुर सहज उपलब्ध होऊ शकतो आणि अगरबत्तीच्या काही काड्या यासाठी लागणार आहेत.

हे वाचा:   भारताच्या इतिहासामधील सर्वात सुंदर स्त्री..जिचे रूपच बनले तिच्या मृत्यूचे कारण ! तिला मिळवण्यासाठी इतक्या पुरुषांनी तिच्यासोबत..

कापराच्या वड्या घेऊन त्या हातानेच बारीक करा आणि अगरबत्ती पण बारीक करून घ्या. अगरबत्तीच्या वरील बाजूचा भाग मोकळा करा , त्याच्या काड्या घेऊ नका. या दोन्हींचे मिश्रण अर्ध्या कपभर पाण्यामध्ये मिसळून 2 ते 3 तास तसेच ठेवा, हे मिश्रण सतत चमचाने ढवळत राहावे, एकजीव होईतोवर ढवळावे.

झुरळामुळे खुप प्रकारच्या आ-जारांना निमंत्रण मिळते. दोन मातीचे दिवे घेऊन त्यामध्ये वात अथवा कापूस जो आपण घेतो तो या मिश्रणात व्यवस्थित भिजवून घ्या व दिव्यात ठेवा आणि हा दिवा झुरळ येण्याच्या ठिकाणी ठेवा, याने झुरळाचा घरातून वावर कमी होतो. तसेच हे मिश्रण केलेले पाणी व्यवस्थित गा ळू न घ्या आणि ते मिश्रण स्प्रेच्या बाटलीत भरा. या प्रकारे हे स्प्रे चे मिश्रण तयार करा.

हे वाचा:   कानामध्ये गोम, किडा गेल्यास पटकन करा हा उपाय..किडा लगेच बाहेर येईल..घरगुती विना खर्चिक, विना त्रासाचा उपाय..जाणून घ्या

तसेच एक चमचा बोरिक ऍसिड पावडर घेऊन त्यामध्ये 4 ते 5 छोटे साखरेचे कण टाका त्याने झुरळ त्याकडे आकर्षक होऊन तिथे येतील. कारण गोड पदार्थ झुरळांना आकर्षित करतात, याने ते झुरळ साखरे सोबत ती पावडर ही खातील व पुन्हा घरात वासाने येणार नाहीत.

अशा प्रकारे दर 4 ते 6 महिन्यातून एकदा हे उपाय करत चला त्याने तुमच्या घरात कधीच झुरळ होणार नाहीत आणि तुमच्या घरातील सर्व व्यक्ती आणि खासकरून घरातील लहान मुलांना या झुरळांचा कोणताच त्रा स होणार नाही, तसेच कुणी आ-जारीही पडणार नाही.