23 मे भागवत एकादशी: या दिवशी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका..तुमचे सगळे पुण्य नष्ट होतील..मोठे पाप लागते !

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो

23 तारखेला रविवारच्या दिवशी भागवत एकादशी आहे हे तुम्हाला माहितीच असेल या दिवशी उपवास करतात व्रत करतात हे सुद्धा तुम्हाला माहिती असेल. परंतु या दिवशी कोणते तरी पदार्थ खात नाहीत हे पदार्थ चुकून सुद्धा खाऊ नये हे तुम्हाला माहीत नसेल.

या दिवशी उपावास करतात आणि काही नियमाचे पालन केले जातात हा दिवस विष्णु देवाचा आणि लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो आणि यावेळेस ही एकादशी रविवारच्या दिवशी आली आहे. रविवारचा दिवस खास बेताचा दिवस असतो या दिवशी बरेच प्रमुख पदार्थ आपल्या घरात केले जातात परंतु एकादशी आल्याने हे सगळे पदार्थ आपण नाही बनवू शकत.

या दिवशी तुम्हाला काही पदार्थ खाता येत नाहीत आणि कोणतीही एकादशी दिवशी असुद्या भागवत असुद्या किंवा कोणतीही एकादशी असुद्या तुम्ही चुकून सुद्धा हे पदार्थ एकादशी दिवशी नाही खायला पाहिजे. हे पदार्थ खाल्याने आपण आपल्या जीवनात जे ही पुण्य केले आहे ते नष्ट होतात आशी मान्यता आहे आणि याची सगळी विधिलिखित विष्णु पुराणामध्ये दिलेल आहे.

हे वाचा:   रोज पूजा करा नाहीतर करू नका, फक्त या 4 सवयी लावा; गरिबी कधीच जवळ येणार नाही ! श्री स्वामी समर्थ उपदेश..

जर हे पदार्थ आपण चुकून सुद्धा खाल्ले तर आपले सर्व पुण्य नष्ट होतात. आता यातला जो पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ. हो तांदळाचा आपण भात करतो तांदळाची आपण खीर करतो तांदळाची आपण खिचडी सुद्धा करतो तर एकादशीच्या दिवशी सकाळी, दुपारी, रात्री चुकून सुद्धा तांदळाचा कोणताही पदार्थ घरात करू नये भाजी चपाती करावी.

त्यासोबतच कांदा, लसूण सुद्धा यादिवशी वापरत नाही पण काही लोक वापरतात तर तुम्ही जर वापरत असाल तर वापरू शकता पण तांदूळ चुकून सुद्धा वापरू नका. या सोबत या दिवशी मां-साहारी पदार्थ अजिबात खायचे नाही आहे. नंतर जी गोष्ट आहे जे व्य-सनी लोक असतात ते लोक यादिवशी व्य स न सुद्धा करू नये.

हे वाचा:   काळी मिरीचे ९ दाणे गुपचुप इथे फेका; बाधा, नजर दोष संपून पैसा इतका येईल कि….

कारण आपण केलेले पुण्य नष्ट हातात. आणि तांदूळ यातला सर्वात मुख्य पदार्थ आहे जो एकादशी दिवशी खाल्ला नाही जात तर तुम्ही ही यादिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ खाऊ नका.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती साठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच आपला देखील श्री स्वामी समर्थनावर विश्वास आणि श्रद्धा असेल तर कमेंट मध्ये “श्री स्वामी समर्थ” नक्की लिहा.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.