14 मे अक्षय तृतीया: गुपचूप जप करा हा एक मंत्र, पैशांचा ढीग लागेल..साक्षात लक्ष्मी घरात प्रवेश करेल

अध्यात्म

नमस्कार मित्रांनो,

14 मे शुक्रवारचा दिवस आणि या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. वर्षातील साडे तीन मुहूर्ता पैकी एक मुहूर्त आहे. या अक्षय तृतीयाचा खुप मोठे माहात्मे आहे या अक्षय तृतीयेस अत्यंत प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत. केवळ आपल्याला या अक्षय तृतीया दिवशी या एका मंत्राचा जप करायचा आहे.

घरामध्ये असलेली कोणत्याही प्रकारची गरिबी, दारिद्रता, कंगाली या उपायाने निघून जाते. तुम्ही प्रचंड प्रमाणात मेहनत करताय पण त्या प्रमामात धनप्राप्ती होत नसेल पैसा येत नसेल तर या उपायाने धन पैसा वैभव येऊ लागते मात्र श्रद्धेने हा उपाय करा.अक्षय तृतीयाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे.

अक्षय तृतीयाची जी रात्र असेल सुर्यस्था नंतर कधीही आपण हा उपाय करू शकता शक्य तो रात्री उशीरा हा उपाय केलात तर त्याचा फळ तात्काळ शीघ्र रित्या मिळते. जी व्यक्ती हा उपाय करणार असेल त्या व्यक्तीने अक्षय तृतीयाच्या रात्री स्वच्छ स्नान करणे आवश्यक आहे आणि पिवळ्या रंगाची वस्त्र धारण करावी.

हे वाचा:   हे ना पाप आहे ना पुण्य, हे तुमच्यासाठी श्रा’प आहे, या राशींनी 48 तास सांभाळून राहा.!

जर पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर कमीत कमी पिवळ्या रंगाचा एखादा रुमाल तरी आपल्या जवळ अवश्य ठेवायच आहे. त्यानंतर आपण उत्तरे कडे तोंड करून बसायच आहे. आपल्या समोर एक पाट ठेवायच आहे त्या पाटावर स्वच्छ वस्त्र अंथरायच आहे आणि त्यावर आपण श्री यंत्रांची स्थापना करणार आहोत.

जर आपल्या कडे श्री यंत्र नसेल तर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती ठेऊ शकता मात्र जर श्री यंत्र असेल लक्ष्मी यंत्र असेल तर ते अत्यंत योग्य ठरते नाही तर आपण माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेऊ शकता. आणि मुख हे उत्तरेस असेल हे काळजी घ्या आणि त्या नंतर या मंत्राचा जप करण्यास प्रारंभ करा.

लक्षात ठेवा या मंत्राचा जप करताना तुम्हाला कोणीही मध्ये अडथळा आणू नये. अशा प्रकारे व्यवस्था करावी एकदा मंत्र जप सुरू केला की त्या मंत्रामध्ये कुठेही खंड पडता कामा नये आपण मध्ये उठायच नाही पाणी वैगेरे प्यायच नाही जोपर्यंत हा मंत्र जप संपत नाही.

हे वाचा:   महिला डोक्यावर पदर का घेतात.? फक्त १% लोकांनाच माहित आहे यामागील रहस्य.!

ॐ श्रीं ह्रिं श्रीं ऐं ह्रिं श्रीं कुबेराय या मंत्राचा जप 21 माळा करायच आहे. आपल्या जवळ जप माळा असेल त्याला 108 मणी असतात जर जप माळ नसेल तर कोणत्याही धान्याचे 108 दाणे घेऊ शकता आणि मंत्र जप करायचा आहे. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अवतरेल माता लक्ष्मीच्या कृपेने धनधान्य, वैभव, ऐश्वर्य कधी कमी पडणार नाही आणि मंत्र जप झाल्यानंतर मनोभावे श्री यंत्रा समोर किंवा माता लक्ष्मी समोर नतमस्थक होऊन आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे म्हणायची आहे.

असेच माहितीपूर्ण धार्मिक लेख रोज मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाइक करायला विसरू नका.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.